Pune ATM Water: पुणे महापालिकेच्या 'एटीएम'चं पाणी पिण्यास अयोग्य; तपासणी अहवाल आला समोर

Pune Municipal Corporation water ATM testing report: पाण्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत होते. त्यामुळेच भागाच्या पाणी खात्याच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांच्याकडे तक्रार केली होती, असं निवेदनात म्हटलं आहे.
Pune ATM water not safe to drink report

Pune ATM water not safe to drink report

esakal

Updated on

Pune water contamination latest news: पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात असलेल्या एटीएममध्ये मिळणारं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई करुन शहरातील सर्वच एटीएमची तपासणी करण्याची मागणी क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com