Pune Land Acquisition: भूसंपादन मोबदला प्रकरणांवरून महापौरांची खुर्ची जप्ती टळली; स्थायी समितीचा महिनाभरात सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचा आदेश

शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने आयुक्तांची खुर्ची जप्तीची वेळ; स्थायी समितीचा महिनाभरात भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचा आदेश
Land Acquisition

Pune civic body's Standing Committee has directed officials to submit a comprehensive action plan on all pending land acquisition and compensation cases within a month.

sakal 

Updated on

पुणे : शेतकऱ्यांना जागेचा मोबदला देण्यास महापालिकेने टाळाटाळ केल्याने न्यायालयाकडून महापालिका आयुक्तांची खुर्ची जप्त होणार होती. ही नामुष्की टळली असली तरी महापालिकेची अब्रू गेली आहे. त्यावर आज स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी भूसंपादन आणि विधी विभागावर ताशेरे ओढले. शहरातील भूसंपादन, टीडीआर आणि रोख मोबदल्याशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणांचा विभागनिहाय आढावा घेऊन महिनाभरात सविस्तर कृती आराखडा स्थायी समितीसमोर सादर करावा, असे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com