PMC QR Code Hoardings: पुण्यात आता होर्डिंगसाठी क्युआर कोड बंधनकारक! महापालिकेचा मोठा निर्णय

Implementation of digital system for Pune advertisement boards starting April 27: पुणे शहरात ३ हजार ३५ अधिकृत होर्डिंग आहेत. तर सुमारे दीड हजार अनधिकृत होर्डिंग आहेत.
Pune advertisement boards

Pune advertisement boards

esakal

Updated on

Pune Latest News: शहरातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी आणि अधिकृत होर्डिंग कोणते हे ओळखता यावेत, यासाठी होर्डिंगला क्युआर कोड लावला जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणेही सोपे जाणार आहे. महापालिकेने नवी डिजिटल व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी २७ एप्रिलपासून सुरु होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com