Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला

Mayor Manjusha Nagpure: महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह काँग्रेसचे गटनेते चंदू कदम यांचे फ्लेक्स सोशल मीडियावर पोस्ट; 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६' उपक्रमातून पदाधिकाऱ्यांनाही लक्ष्य
Pune Municipal Corporation

Pune Civic Body Takes a Dig at Mayor Over Illegal Flex Banners

eSakal 

Updated on: 

Pune Mayor Illegal Flex Banners: शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरात फलकांविरोधात कारवाई सुरू केलेल्या पुणे महापालिका प्रशासनाने आता थेट महापौर आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अनधिकृत फ्लेक्सचा फोटो पोस्ट करत प्रशासनाने उपरोधिक टिप्पणी केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपल्याच पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...