Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

महापालिकेच्या निविदांमधील वाढीव व नवीन कामांवर आयुक्तांचा लगाम; शासन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व तांत्रिक मान्यतेशिवाय अतिरिक्त खर्चाला मज्जाव
Pune PMC may expand Education Committee powers

Pune Municipal Commissioner Naval Kishore Ram has tightened norms to prevent new or additional works from being added to old tenders without proper approval.

Sakal

Updated on

पुणे : महापालिकेच्या निविदांमध्ये मूळ कामाच्या नावाखाली वाढीव अथवा नवीन कामे समाविष्ट करून ठरावीक ठेकेदाराला फायदा करून दिला जातो. हा प्रकार बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. निविदेतील कामे, पुरवठा किंवा सेवा यामध्ये वाढ करायची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि तांत्रिक मान्यता घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने परिपत्रक काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com