

Only 3 Days Left for PMC Property Tax Abhay Yojana
Sakal
पुणे : मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने अभय योजना राबविली आहे. त्याचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असून, १५ जानेवारीनंतर ही योजना बंद होणार आहे. आत्तापर्यंत या योजनेतून महापालिकेने ५७५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे.