

Public-Private Partnership Framework: PMC Ratifies ₹101 Crore Educational Fiscal Outlay Slabs
Sakal
पुणे : बांधकाम व्यावसायिक आणि सिग्मा वन लँडमार्क्स-युनिव्हर्सलचे संचालक कपिल गांधी (वय ४७) यांचे सोमवारी निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. वैद्यकीय उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, सोमवारी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.