Pune Municipal Corporation : रात्रीच्या स्वच्छतेत वर्गीकरण घटले; मिश्र कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने प्रक्रिया प्रकल्पासमोर अडचणी

Pune Updates : पुणे महापालिकेची रात्रीची स्वच्छता मोहीम यशस्वी ठरत असली तरी कचरा वर्गीकरणाच्या कमतरतेमुळे प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Sakal
Updated on

पुणे : शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठांची स्वच्छता सकाळी न करता रात्री करण्यात येत आहे; पण या काळात कचरा वर्गीकरण करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ओला आणि सुका कचरा एकत्र दिला जात असून, या मिश्र कचऱ्यामुळे प्रक्रिया प्रकल्पावर अडचणी येत आहेत. यावर आता प्रशासनाला तोडगा काढावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com