PMC power saving deal flop: वीज बचतीचा 'महा-फ्लॉप' करार - महाप्रितला भार सोसेना

२०० कोटींच्या बचतीचा दावा फुसका; चार वर्षांत फक्त २१ हजार पथदिवे बदलूनच महाप्रितचा करार कागदावरच, डीपीआरसह ९० टक्के काम रखडले
PMC’s ₹200 Crore Energy Saving Project Faces Failure: MAHARPIT Under Fire

PMC’s ₹200 Crore Energy Saving Project Faces Failure: MAHARPIT Under Fire

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेचा २०० कोटींचा वीज खर्च वाचवण्यासाठी ‘महाप्रित’सोबत केलेला करार म्हणजे निव्वळ 'कागदी घोडे' ठरले आहेत. करार होऊन चार वर्षे उलटली, तरी ९० टक्के काम अद्याप प्रलंबितच आहे. २१ हजार पथदिवे बदलण्या पलिकडे महाप्रितने काही केलेले नाही. उर्वरित विद्युत उपकरणे बदलणे व वीज बचतीचा आराखडा (डीपाआर) ही सादर केलेला नाही. त्यामुळे महापालिकेची वीज वाचवण्याचे आव्हान पेलण्यात 'महाप्रित' अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com