Pune Road Works Slow: पुण्यात रस्त्यांच्या कामाचा खोळंबा; अपुऱ्या डांबर पुरवठ्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम संथ

येरवडा हॉटमिक्स प्लांटची अपुरी क्षमता, वारंवार बंद आणि नव्या प्लांटवरील नागरिकांच्या विरोधामुळे शहरातील खड्डे बुजविण्याचे काम संथ; महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
Pune’s pothole repair work slows as asphalt supply remains insufficient from the hotmix plant.

Pune’s pothole repair work slows as asphalt supply remains insufficient from the hotmix plant.

Sakal

Updated on

पुणे : शहरातील खड्डे बुजविण्याचे आव्हान निर्माण झालेले असताना महापालिकेकडून हॉटमिक्स प्लांट पूर्ण क्षमतेने चालवला जात नसल्याने खड्डे बुजविण्याचे कामही संथ गतीने सुरू आहे. शनिवारी येरवडा प्लांटमधून २८० टन खडीमिश्रित डांबर क्षेत्रीय कार्यालयांना पुरविण्यात आले असून, हा पुरवठा अपुरा असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच महापालिकेने उभारलेल्या नव्या प्लांटलाही नागरिकांनी विरोध केल्याने महापालिकेपुढील डोकेदुखी वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com