
धायरी : नऱ्हे गावातील सुविधा अंबर सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीषण दुर्गंधी पसरली आहे, असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या भागात सध्या पाऊस सुरू असल्यामुळे मेलेली जनावरे भिजून सडू लागले असून दुर्गंधी अधिकच वाढली आहे.