DBT News : पुणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेशाची डीबीटी रक्कम कधी मिळणार? अर्धे शैक्षणिक वर्ष संपताना प्रस्तावाला मंजुरी

गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटीला महिला व बालकल्याण समितीची मंजुरी; मात्र विलंबामुळे विद्यार्थ्यांना अर्धे वर्ष उलटल्यानंतरच मिळणार आर्थिक मदत
Pune civic school students await delayed uniform DBT payments.

Pune civic school students await delayed uniform DBT payments.

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने प्रस्ताव मंजूर केला आहे. शाळा जून महिन्यात सुरु झालेली असली तरी या मंजुरीसाठी तीन महिने वाट बघावी लागली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात हातात रक्कम पडेपर्यंत आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. थोडक्यात अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे पैसे मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com