Corporators Protest : सभेची कार्यपत्रिका वेळेत नाही, प्रस्तावांचा तपशीलही गायब; पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

Pune Municipal Corporation Secretariat Department Faces Criticism : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसचिव विभागाच्या कामकाजावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यपत्रिका वेळेत न मिळणे, प्रस्तावांचा तपशील नसणे आणि मंजूर ठरावांची माहिती उपलब्ध न होण्यावर सदस्यांनी आक्षेप घेतले.
Pune Municipal Corporation Secretariat Department Faces Criticism

Pune Municipal Corporation Secretariat Department Faces Criticism

Sakal

Updated on: 

पुणे : पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कारभारातील त्रुटी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेत उघड झाल्या आहेत. सभेची कार्यपत्रिका वेळेत उपलब्ध न होणे, महत्त्वाच्या प्रस्तावांचा सविस्तर तपशील न देता केवळ एका ओळीत विषयांचा उल्लेख करणे, तसेच स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची माहिती नगरसेवकांना मिळत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. विषय नेमका काय आहे, याची माहितीच नसेल तर त्यावर निर्णय कसा घ्यायचा, असा सवाल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Airport15 Minute Vehicle Waiting Rule
Pune Garbage issue
University-level 'Avishkar' research competition from November 18
Harsh criticism on administration's role by Sajag Nagrik Manch.