

Shahar Vidrupikaran Puraskar 2026
esakal
Pune Municipal Corporation: पुणे शहर विद्रूप करणाऱ्यांसाठी महानगरपालिकेने गांधीगिरी पद्धतीने एक उपक्रम हाती घेतला आहे. जो कोणी शहराचं सौंदर्य खराब करेन त्याला 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६' दिला जाणार आहे. या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी एक लिंकदेखील जनरेट करुन देण्यात आलेली आहे. त्यावर नागरिक आपापल्या भागातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो शेअर करु शकतात.