Pune Waste Project: पुणे कचरा प्रकल्पात दरकपात, महापालिकेची १४९ कोटींची बचत; ‘सकाळ’च्या भूमिकेला यश

कचरा प्रकल्पाच्या निविदेत दर कमी करून महापालिकेची १४९ कोटींची बचत; ‘सकाळ’च्या आक्रमक भूमिकेमुळे भविष्यातील आर्थिक लूट टळली
waste project tender

PMC cuts waste processing rate, saving ₹128 crore over the project period.

sakal

Updated on

पुणे : ओला आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० मेट्रीक टन प्रकल्पासाठी मे. भूमी ग्रीन एनर्जी एनव्हायरोकेअर एलएलपी कंपनीने दिलेला प्रतिटन ९४३ रुपयांचा दर महापालिकेने तडजोड करून ७७२ रुपये प्रतिटन पर्यंत खाली आणला आहे. तसेच महागाईचा दरवाढ १० टक्के ऐवजी ७ टक्के दिली जाणार आहे. ६९५ रुपये प्रति टन या दरानुसार यापूर्वी २० वर्षात ७२६ कोटी रुपये महापालिका मोजणार होती. आता हा खर्च १४९ कोटी रुपयांनी कमी झाल्याने भविष्यातील मोठी लूट टळली आहे. दरम्यान, कचरा प्रकल्पाच्या निविदेतील दर कमी व्हावा यासाठी ‘सकाळ’ने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका मांडली होती. त्यास यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com