Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य ठरल्याने महापालिका प्रशासनाचा मध्यवर्ती भांडारातून थेट साहित्य खरेदीचा फेरप्रस्ताव; स्थायी समितीसमोर पुन्हा संघर्षाची शक्यता
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock

PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock

Sakal

Updated on

पुणे : महापालिकेच्या विविध विभागांसाठी लागणारे स्टेशनरी आणि क्षेत्रीय कार्यालयांतील स्वच्छता साहित्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात 'डीबीटी'द्वारे जमा करणे शक्य नसल्याचा फेरप्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला आहे. यामुळे महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व वादात कचरावेचक कामगार साहित्याविना धोकादायक पद्धतीने काम करत आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने 'स्वच्छ' सेवक साहित्याविना या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Pune civic school students await delayed uniform DBT payments.
Sanitation Workers
Land Acquisition
PMC to probe officials after court's chair-seizure order over land compensation delay.
Marathi News Esakal
www.esakal.com