Kothurd Elderly couple vada pav stall removed by PMCSakal
पुणे
Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई
Kothurd Elderly couple vada pav stall removed by PMC : पुण्याच्या कोथरूडमधील वनाज कार्नरजवळ गेली ३५ वर्षे वडापावची गाडी चालवणाऱ्या महादेव आणि मिना येनपुरे या वृद्ध दांपत्यावर पुणे महापालिकेने अन्यायकारक कारवाई केली आहे.
Pune News : पुण्याच्या कोथरुड परिसरात वनाज कार्नरजवळ महादेव येनपुरे आणि त्यांच्या पत्नी मिना यांची छोटीशी वडापावची गाडी ही त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. गेली ३०-३५ वर्षे हे वृद्ध जोडपे मेहनतीने आपला व्यवसाय सांभाळत आहे.

