
Independence Day: स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा समानता आहे. प्रत्येकाला समान संधी आणि समान अधिकार असलेच पाहिजेत. मग तो कुणीही असो, कुठल्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो. भारतीय राज्यघटना सर्वांना समान अधिकार देते. मात्र समाजामध्ये काही विशिष्ट घटकांकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही सुधारलेला नाही.