भाऊ... दादा... साहेब फ्लेक्स काढा! पुणे महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सवर भन्नाट मोहिम, पुणेकरांनो फोटो काढा अन् 'अशी' करा तक्रार

Pune Municipal Corporation Launches Portal to Report Unauthorized Flex Banners : पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सची तक्रार करण्यासाठी नवे पोर्टल सुरू केले आहे. नागरिकांना फोटो आणि लोकेशन अपलोड करून गोपनीय तक्रार करता येणार आहे.
Pune Municipal Corporation launches the 'Flex Kadha' online portal, allowing citizens to report unauthorized flex banners by uploading photographs and location details while keeping their identity confidential

esakal

Updated on: 

पुणे : शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यासोबतच आता अनधिकृत जाहिरात फलक आणि फ्लेक्सवरही पुणे महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सची माहिती नागरिकांना थेट महापालिकेपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचा फोटो काढून त्याचे ठिकाण नोंदवता येणार आहे.

Loading content, please wait...