Pune Voter List : पुणे महापालिकेला मतदार यादी विक्रीतून १० लाखांचा महसूल!

PMC Voter List Complaints : पुणे महापालिकेला मतदार यादी विक्रीतून १० लाख ४९ हजार रुपयांचा महसूल मिळाला. ३ दिवसांत ९१ हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.
Pune Municipal Corporation earns Rs 10.49 lakh from voter list sales

Pune Municipal Corporation earns Rs 10.49 lakh from voter list sales

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन मतदार यादी डाऊनलोड करण्यास येणाऱ्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नाइलाजास्तव मतदार यादीची प्रत महापालिकेकडून विकत घ्यावी लागत आहे. गेल्या तीन दिवसात महापालिकेला यातून १० लाख ४९ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत मतदार यादीतील घोळावर प्रशासनाकडे ९१ हरकती आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com