

ajit pawar
esakal
Pune Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ निवडणूक स्टंट असून, आम्ही ठोस उत्तर दिले तर पवारांची राजकीय कोंडी होईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी असतानाच भाजपवर टीका करणे हा दुटप्पीपणा असल्याचे त्यांनी नमूद केले.