

Ajit Pawar vs BJP: Ravindra Chavan’s Sharp Warning Sparks Political Heat Ahead of Pune Civic Elections
esakal
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना त्यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले.