

devendra fadnavis
esakal
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज एका विशेष सोहळ्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.