

Pune municipal election counting disturbance
esakal
पुणे : महापालिका निवडणुकीतील मतमोजणी केंद्रात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.