EVM Glitch Triggers Voter Confusion in Pune Civic Polls
esakal
पुणे
Pune Elections: पुण्यात EVM चा गोंधळ! तिसऱ्या बटणाला लाईट, चौथ्यावर फक्त... ; मतदार संभ्रमात
EVM Glitch Sparks Voter Confusion in Pune Elections: पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशिन्समधील तांत्रिक बिघाडामुळे मतदारांमध्ये संभ्रम
Pune Elections News: शहरात नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र, EVM मशिन्समधील तांत्रिक अडचणी आणि VVPAT यंत्रणेच्या अभावामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने या मुद्द्यांवर तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे, जेणेकरून मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह राहील, आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीच करत माहिती दिली आहे.

