

Pune Municipal Election
sakal
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल नागरिकांना ऑनलाइन बघता यावा यासाठी सुविधा उपलब्ध करून करून देणारी पुणे महापालिका राज्यात एकमेव महापालिका ठरली आहे. एका दिवसात तब्बल ४१ लाख व्ह्यू संकेतस्थळाला मिळाले आहेत. भारतासह ५७ देशातील नागरिकांचे लक्ष महापालिकेच्या निवडणुकीकडे असल्याचेही समोर आले आहे.