

Surendra Pathare and Wife Aishwarya Pathare
esakal
Pune Municipal Corporation Election Results 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून दोन्ही राष्ट्रवादी मिळून १७ जागांपर्यंत मजल मारु शकलेलं आहे. तर ठाकरेंची शिवसेना एक आणि शिंदेंच्या शिवसेनेने खातंही उघडलं नाही. मनसेनेही खातं उघडलं नसून काँग्रेसने मात्र १२ जागांवर आघाडी घेतली. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येतील.