pune election result

pune election result

esakal

Pune Election Result 2026: मूळ पुणेकर कुणासोबत? सदाशिव पेठेसह इतर पेठांमध्ये 'हे' उमेदवार विजयी

Swarada Bapat & Kunal Tilak Secure Massive Wins: मूळ पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपला साथ दिली आहे. पुण्यातल्या पेठांचा समावेश असलेल्या वार्ड क्रमांक २५ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले.
Published on

Pune Municipal Corporation Election Result 2026: पुण्याची ओळख ज्या पेठांमुळे आहे. त्या शहरातल्या मूळ भागांमध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवलं आहे. प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपसाठी हा मोठा विजय समजला जातोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com