

Sindkhed Police Issue Safety Guidelines for New Year 2026
sakal
पुणे, ता. १ : महापालिका निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. परिमंडळ-एक अंतर्गत येणाऱ्या खडक, डेक्कन आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील नऊ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.