Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; आषाढी वारी, पावसाळी दुरुस्ती व आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तयारीवर परिणाम
Pune Municipal engineers requested exemption from voter list verification to focus on monsoon works, Ashadhi Wari preparations, and road maintenance.

Pune Municipal engineers requested exemption from voter list verification to focus on monsoon works, Ashadhi Wari preparations, and road maintenance.

Sakal
Updated on

पुणे : महापालिकेतील पथ विभाग आणि भवन विभागातील अभियंत्यांना मतदारयादी पडताळणी मोहिमेत सहभागी करून घेण्यात आल्याने या दोन्ही विभागांची कामे ठप्प झाली आहेत. आषाढी वारी, पावसाळ्यातील कामे खोळंबली आहेतच, शिवाय आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या कामावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या अभियंत्यांना मतदार यादी पडताळणी मोहिमेतून मुक्त करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com