BRT Bus Stop : बीआरटी काढली, थांबे मात्र जाग्यावरच; वाहतुकीला होतोय अडथळा

वाहतूक कोंडीचे कारण देत पुणे महानगरपालिकेने नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवला. मात्र या मार्गाच्या मधोमध उभारलेले आणि होर्डिंग बसवलेले बस थांबे मात्र हटवण्यात आले नाहीत.
BRT Bus Stop
BRT Bus Stopsakal
Updated on

वडगाव शेरी - वाहतूक कोंडीचे कारण देत पुणे महानगरपालिकेने नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवला. मात्र या मार्गाच्या मधोमध उभारलेले आणि होर्डिंग बसवलेले बस थांबे मात्र हटवण्यात आले नाहीत. वापराविना पडून असलेले आणि रस्त्याच्या मधोमध असल्याने हे थांबे आता वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com