Pune Murder: पुण्यात नक्की चाललंय तरी काय? किरकोळ वादातून एकाचा खून, दोघांना अटक
Latest Pune Murder News: दुपारी साडेतीनच्या सुमारास दारू पीत बसले असताना त्यांच्यात किरकोळ वादातून भांडण झाले. त्यावेळी दोघांनी मल्लेशला काठीने आणि डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली.
Pune Murder One killed in minor dispute, two arrested kondhava sakal
Pune Latest News: किरकोळ वादातून काठीने आणि सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण करून एकाचा खून करण्यात आला. ही घटना कोंढवा परिसरातील भैरवनाथ मंदिरासमोर सोमवारी (ता. २७) दुपारी घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.