

Mutha River Foaming Near Jackwell Bund
Sakal
मुंढवा : मुळा-मुठा नदीपात्रात रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने जॅकवेल बंधाऱ्याजवळ संपूर्ण नदीपात्र फेसाळत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. प्रदूषित होणाऱ्या नदीबाबत महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.