Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन कोच अटेंडंटना मुख्य तिकीट पर्यवेक्षकांनी रंगेहाथ पकडत आरपीएफकडे सुपूर्द केले, पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमधील प्रकाराने रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Railway officials handed them over to the Railway Protection Force (RPF) and initiated further departmental and legal action.

Railway officials handed them over to the Railway Protection Force (RPF) and initiated further departmental and legal action.

Sakal

Updated on

पुणे : पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये स्वतःला तिकीट पर्यवेक्षक असल्याचे भासवून प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळणाऱ्या दोन कोच अटेंडंटवर (मदतनीस )धडक कारवाई करण्यात आली आहे. आरक्षित सीट मिळवून देण्याच्या आमिषाने ते प्रवाशांची लूट करत होते. रेल्वेच्या मुख्य तिकीट पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या दोन्ही आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही घटना बुधवारी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com