Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले
First Day of Nomination Withdrawal : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी (बुधवारी, १९ नोव्हेंबर) लोणावळ्याचे एक नगराध्यक्षपदाचे आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १४ सदस्यपदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, माघारीची अंतिम मुदत शुक्रवार (२१ नोव्हेंबर) आहे.