

Railway Line Demand Sparks Chakka Jam On Pune Nashik Highway As Villagers And Leaders Launch Joint Protest In Maharashtra
sakal
नाशिक, पुणे, अहिल्यानगर : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांतिदिनानिमित्त आज नाशिक, सिन्नर, संगमनेर आणि मंचर, चाकण परिसरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले.