Pune Nashik Highway: कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर ; पुणे-नाशिक महामार्गावर कोंडीचे विघ्न ;अवजड वाहनांची रहदारी, अपुरे नियोजन

Pune Nashik Highway Traffic, Kumbh Mela: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी ३१ ऑक्टोबरला भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी,
Traffic congestion on the Pune-Nashik Highway could affect pilgrims travelling to the Kumbh Mela flag-hoisting ceremony.

Traffic congestion on the Pune-Nashik Highway could affect pilgrims travelling to the Kumbh Mela flag-hoisting ceremony.

esakal

Updated on: 

पिंपरी,: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला येत्या ३१ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, नाशिक फाटा ते राजगुरुनगरदरम्यान होणारी वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची रहदारी आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com