पुणे-नाशिक महामार्गावर सकाळीच भीषण दुर्घटना; ट्रकची समोरासमोर भीषण धडक, वाहतूक खोळंबली

Head-On Truck Collision Near Waki on Pune Nashik Highway Causes Major Traffic Jam : पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी येथे दोन ट्रकच्या भीषण समोरासमोर धडकेत एक ट्रक कारवर उलटला, जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून वाहतूक कोंडी झाली.
Pune Nashik Highway accident

Pune Nashik Highway accident

esakal

Updated on

पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी परिसरात बुधवारी सकाळी दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात एक ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर कोसळल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com