Pune Nashik Railway: मोठा निर्णय! पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गासाठी काकोडकर समिती; दोन महिन्यांत अहवाल

Kakodkar Panel to Review Pune Nashik Rail Route: काकोडकर समिती दोन महिन्यांत मूळ मार्गाचा सविस्तर अहवाल देणार; जीएमआरटीच्या संशोधनाला धक्का न लावता थेट पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा पर्याय शोधण्याचे उद्दिष्ट
Anil Kakodkar Committee Appointed to Examine Original Pune Nashik Rail Route and GMRT Concerns

Anil Kakodkar Committee Appointed to Examine Original Pune Nashik Rail Route and GMRT Concerns

sakal

Updated on

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) शोधकार्यात अडथळा न आणता मूळ आणि थेट मार्गाने राबवता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी (ता. ५) तज्ज्ञ समितीची नियुक्ती जाहीर केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दोन महिन्यांत पुणे-नाशिक लोहमार्गाविषयीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com