MLA Satyajit Tambe
sakal
चाकण - पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जुना मार्ग बदलू नये. हा मार्ग उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातून तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, सिन्नर परिसरातूनच नाशिककडे जावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आहे. या मार्गाबाबत चौकशी समिती नेमून त्या समितीचा अहवाल लवकर यावा.