Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; ५ ते ६ वाहनांची धडक, रिक्षाचालक गंभीर

Pune Navale Bridge Accident: 5–6 Vehicles Collide : पुण्यातील नवले पुलाजवळ ५ ते ६ वाहनांची धडक; रिक्षाचालक गंभीर जखमी, अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी.
Damaged auto-rickshaw after a multi-vehicle collision near Navale Bridge in Pune, with people gathered at the accident site.

Damaged auto-rickshaw after a multi-vehicle collision near Navale Bridge in Pune, with people gathered at the accident site.

esakal

Updated on: 

कात्रजच्या दिशेने नवले पुलाकडे येणाऱ्या मार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. अपघाताची घटना समोर आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com