Why accidents happen at Navale Bridge Pune
esakal
खडकवासला (पुणे) : नऱ्हे येथील नवले पूल चौकात आज, शुक्रवारी (ता. १३ मार्च) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात (Pune Navale Bridge accident today) झाला. कात्रजकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी व चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्याने एकूण सहा वाहनांचा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.