Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात; भरधाव कार दुभाजकावर आदळली कारचालकासह दोघे जखमी
Accident at Navale Bridge : पुण्यातील नवले पूल परिसरात मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर रात्री उशिरा भरधाव कार दुभाजकावर आदळून अपघात झाला, ज्यात दोघे जखमी झाले; या भागात गेल्या पाच वर्षांत ९५ गंभीर अपघातांत ११५ जणांचा मृत्यू झाला असून, प्रशासनाने नुकतीच वेगमर्यादा ३० किमी/तास केली आहे.
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री पुन्हा एक अपघात झाला. भरधाव कार नवले पूल परिसरातील सेवा रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर आदळली. या अपघातात कारसह दोघे जखमी झाले आहेत.