
Navi Mumbai Police Raid Puja Khedkar's Pune Home in Truck Helper Kidnapping Case
Sakal
पुणे: नवी मुंबईमध्ये ट्रक चालकाच्या अपहरणाने राज्यात खळबळ उडवून दिलेल्या प्रकरणाचा तपास आता पुण्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील धागेदोरे थेट बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कुटुंबाशी जोडले गेल्याने नवी मुंबई पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्यावर दाखल झाले आहे.