Pune News : निधी वर्गीकरणास भाजपनंतर आता काँग्रेसचाही विरोध

प्रभाग क्रमांक २२ मधील सामाईक विकासकामांचा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक '२३ ड' मध्ये नगरसेवक विशाल धनवडे यांच्याकडे वळविण्यात आला आहे.
congress bjp

congress bjp

esakal

Updated on: 

पुणे - प्रभाग क्रमांक २२ कासेवाडी डायसप्लॉटमधील विकासकामांचा निधी प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नानापेठमध्ये वळविल्याने भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या विरोधात दंड थोपटलेले असताना आता त्यास काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांनीही पाठिंबा दिला आहे. नगरसेवकांच्या संमतीशिवाय निधी परस्पर वळविण्यात आला असून, हा ठराव रद्द करावा, अशी मागणी शेख यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Police investigate a violent clash between two groups that led to stone pelting and a car fire in Shrirampur.
BJP corporators' 5 crore development fund diverted mutuall
congress
Protesting remarks on farmers and demanding a public apology.