

Police Order Criminals to Leave Zone 2 Jurisdictions Immediately
sakal
पुणे : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल ७०६ गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.