mayor manjusha nagpure and okayama governor ruyat balaji
sakal
पुणे - पुणे आणि जपानमधील ओकायामा शहरांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी ओकायामा प्रीफेक्चरचे राज्यपाल रुयता इबालागी यांची सदिच्छा भेट देऊन मैत्रीचा नवीन अध्याय सुरु केला. या वेळी दोन्ही शहरांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.