Pune Old Vehicles Ban: पुण्यात जुन्या वाहनांना प्रवेश बंदी? राज्य सरकारकडे प्रस्ताव; सात लाखांहून अधिक वाहनांना लागणार ब्रेक

Pune Traffic: पुण्यात १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांवर या निर्णयाचा परिणाम होऊन प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
Pune Old Vehicles Ban

Pune Old Vehicles Ban

sakal

Updated on

प्रसाद कानडे

पुणे : शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन मोठा निर्णय घेणार आहे. १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना पुण्यात प्रवेश बंदी केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com