Pune News: सहा वाहनांमागे एक बेकायदा; आरटीओचे अर्थपूर्ण दुर्लक्ष;७ लाखांपैकी ४४ हजार ८०० वाहनांचेच नूतनीकरण

Environmental and Safety Risks of Expired Vehicles: पुण्यात तब्बल ७ लाख जुनी वाहने रस्त्यावर धावत आहेत, त्यातील फक्त ४४ हजार ८०० वाहनेच नूतनीकरण झाली आहेत. आयुर्मान संपलेल्या वाहनांमुळे प्रदूषण आणि अपघाताचा धोका वाढला आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: पुण्यात वाहतूक कोंडीसह प्रदूषणात भर घालणाऱ्या जुन्या वाहनांचा प्रश्न गंभीर बनला असून, तब्बल सुमारे ७ लाख वाहने बेकायदा रस्त्यांवर धावत आहेत. केवळ ४४ हजार ८०० वाहनधारकांनीच पर्यावरण कर भरून वाहनांची फेरनोंदणी केली आहे. याचाच अर्थ

६ लाख ८३ हजार ४११ वाहने बेकायदा रस्त्यावर विषारी धूर सोडूत फिरत आहे. पुण्यातील एकूण वाहनसंख्या विचारात घेता ६ वाहनांमागे १ वाहन बेकायदा ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com