Jitendra Dudi

Jitendra Dudi

sakal

Jitendra Dudi: पालखीमार्गावरील कामे १५ मेपूर्वी करा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आगामी पालखी सोहळ्यानिमित्त बैठक

Upcoming Ashadhi Palkhi Preparations: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आषाढी वारी पालखी मार्गावरील विकासकामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. देहू व आळंदी येथे तात्पुरती मुक्काम जागा आणि मेट्रो कामांचे समन्वय सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
Published on

पुणे : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिली. देहू व आळंदी संस्थानांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्यात येईल, असे ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com